"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
धीरज लढ्ढा (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ १८४:
==नाट्यगृहे==
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
‘अॅड. नाना लिमये रंगमंच’ हे [[अलिबाग]] शहरात पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्त्वावर उभारलेले [[महारष्ट्र]] राज्यातील पहिले नाट्यगृह आहे. ह्याचे उद्घाटन ७-७-२०१७ रोजी झाले.
'''बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :'''
Line २८६ ⟶ २८८:
* नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
* बॅ. नाथ पै रंगमंच (छोटे नाट्यगृह), पुणे (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
* अॅड. नाना लिमये रंगमंच (अलिबाग) : सहकारी तत्त्वावर उभारलेले नाट्यगृह
* प्रियदर्शिनी खुले नाट्यगृह, श्रीरामपूर (अहमदनगर जिल्हा)
* निर्मलकुमार फडकुले नाट्यगृह, सोलापूर
Line ४१३ ⟶ ४१६:
* सुदर्शन रंगमंच, पुणे (प्रायोगिक नाटकासाठी अहिल्यादेवी प्रशालेजवळ छोटे नाट्यगह)
* सुयोग सोसायटी, मुंबई
* सेन्ट
* सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई; (आसनसंख्या ८१८)
* स्नेहसदन, पुणे
|