"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →जीवन |
No edit summary |
||
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''विष्णुदास अमृतराव भावे''' ([[इ.स. १८१९|१८१९]] -
== जीवन ==
विष्णुदास भाव्यांचा जन्म [[सांगली|सांगली संस्थानचे]] राजे [[चिंतामणराव पटवर्धन]] यांच्या पदरी
विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे [[रामदास पाध्ये]] या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या
== कारकीर्द ==
ओळ ४५:
! width="20%"| भाषा
! width="30%"| सहभाग
|-
| इंद्रजित वध || १८५३ || मराठी || लेखन, दिग्दर्शन
|-
| राजा गोपीचंद || १८५४ || हिंदी || लेखन, दिग्दर्शन
|-
| [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] || १८४३ || [[मराठी भाषा|मराठी]] || लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
Line ५४ ⟶ ५८:
==[[पुरस्कार]]==
* '''विष्णुदास भावे''' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ' रंगभूमिदिना' दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. या पुरस्काराचे स्वरूप - मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार [[वसंत कानेटकर]], [[पु.श्री. काळे]], [[मास्टर कृष्णराव]], [[दुर्गा खोटे]], [[छोटा गंधर्व]], [[शरद तळवलकर]], [[केशवराव दाते]], [[प्रभाकर पणशीकर]], [[मामा पेंडसे]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[नानासाहेब फाटक]], [[हिराबाई बडोदेकर]], [[बालगंधर्व]], [[विश्राम बेडेकर]], [[ज्योस्ना भोळे]], [[ग.दि.माडगूळकर]], [[बापूराव माने]], माधव मनोहर, [[दिलीप प्रभावळकर]](२००७), [[रामदास कामत]] (२००८), [[शं.ना. नवरे]] (२००९), [[फैय्याज इमाम शेख]] (२०१०), [[
* [[महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी|महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी]] ही मुंबईतील संस्था वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देते. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले नाटककार : डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’ या नाटकासाठी.
|