"दंगल (२०१६ चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) नवीन पान: {{माहितीचौकट चित्रपट | नाव = दंगल | छायाचित्र = | चित्र रुंदी = | चित्र... |
No edit summary |
||
ओळ २१:
| अवधी = १६० मिनिटे
| पुरस्कार =
| निर्मिती_खर्च =
| उत्पन्न =
| संकेतस्थळ दुवा =
| तळटिपा =
}}
'''दंगल''' हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक [[हिंदी चित्रपट|बॉलिवूड]] व्यक्तिचित्रपट आहे. [[
२३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेला दंगल भारताच्या [[उत्तर प्रदेश]], [[दिल्ली]], [[उत्तराखंड]], [[हरियाणा]], [[छत्तीसगढ]] व [[मध्य प्रदेश]] ह्या ६ राज्यांमध्ये करमुक्त जाहीर करण्यात आला. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंदीस उतरलेल्या दंगलला अमाप यश मिळाले व ७४१ कोटी रुपये कमावून त्याने आजवरच्या सर्वात यशस्वी भारतीय चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. [[फिल्मफेअर पुरस्कार]] सोहळ्यात दंगलला [[फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार|सर्वोत्तम चित्रपट]], [[फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्तम दिग्दर्शक]] व [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेता]] हे तीन प्रमुख पुरस्कार मिळाले.
==महावीर फोगट यांचे चरित्र==
क्रीडापत्रकार सौरभ दुग्गल यांनी महावीरसिंह फोगट यांच्या जीवनप्रवासावर ‘आखाडा’ नावाच्चे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचा त्याच नावाचा मराठी अनुवाद [[लीना सोहोनी]] यांनी केला आहे. मेहता पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
==बाह्य दुवे==
* {{IMDb title|5074352}}
|