"विवेक (अभिनेता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो top: भाषांतर, replaced: पाहा → पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विवेक (जन्म : २३ फेब्रुवारी, १९१८; मृत्यू : ) या मराठी नटाचे मूळ नाव गणेश अभ्यंकर होते.
{{वर्ग}}
 
सारासार विचार प्रक्रियेने मनावस्थेला विवेक असे म्हणतात. विवेक भारतीय उपखंडात वापरात असलेले नाव आहे.
विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्‍न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ साली आलेल्या ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९५० साली आलेल्या ‘बायको पाहिजे’ या चित्रपटापासून त्यांचे विवेक असे नामकरण झाले, आणि तेच पुढे रूढ झाले.
 
विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.
 
==विवेक यांची नाटके==
 
==विवेक यांचे चित्रपट==
 
==पुस्तक==
चिचेक यांच्या कलाप्रवासाची कहाणी ‘अभिनेता विवेक’ या पुस्तकात सांगितली आहे. सांगाती प्रकाशनातर्फे २०१७ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, प्रभाकर भिडे आणि भारती मोरे यांनी केले आहे.
 
 
 
* हेही पहा [[साप्ताहिक विवेक]]
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी चित्रपट‍अभिनेते]]