"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ७७८:
पुण्यात अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत [[मराठी]], [[हिंदी भाषा]] व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. पुणे स्थानकाजवळील [[आयनॉक्स]], नगर रस्त्यावरील [[पी.व्ही.आर]] व [[सिनेमॅक्स]] ,विद्यापीठ रस्त्यावरील [[ई-स्क्वेअर]], सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील [[सिटीप्राइड]], कल्याणीनगर येथील [[गोल्ड लॅब्स]] आणि आकुर्डी येथील [[फेम गणेश व्हिजन]] ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.).
===व्याख्यानमाला===
पुण्यात वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक खूप जुनी संस्था आहे. तिच्यातर्फे पुण्यात अनेक वर्षे वसंत व्याख्यानमाला चालू आहे. ही आणि अशाच काही व्याख्यानमाला :-
*
* अविनाश धर्मामधिकारी व्याख्यानमाला
* आरोग्य व्याख्यानमाला
* महर्षी कर्वे व्याख्यानमाला
Line ७९३ ⟶ ७९४:
* स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला (निगडी)
* मराठी ग्रंथोत्तेजक संस्थेची सिंहावलोकन व्याख्यानमाला
* प्रा. सुखात्मे व्याख्यानमाला
===पुणे शहरातली सभागृहे===
|