"गोपाळ कृष्ण गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
|||
ओळ ५४:
==संस्था==
नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ [[पुणे]] शहरात '[[गोखले इन्स्टिट्यूट]] आॅफ पाॅलिटिक्स
आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत १९१६-१७ या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर ९४ वर्षांनी म्हणजे २०११ साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहे.
==गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासंबंधी पुस्तके==
* गोखले: नवदर्शन (मु.गो. देशपांडे)
* नामदार गोखल्यांचं शहाणपण (नरेंद्र चपळगावकर)
* भारत के अमर चरित्र : गोपाळ कृष्ण गोखले (हिंदी लेखक - नेमिशरण मित्तल)
* महात्मा गोपाळ कृष्ण गोखले (चरित्र, मूळ आसामी लेखक - डॉ. सूर्यकुमार भुयां, मराठी अनुवाद - विद्या शर्मा)
(अपूर्ण)
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
|