"गझल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ९:
अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गझल इ.स. १७२९च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य [[मोरोपंत]] यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहे.
त्यानंतरच्या काळात [[माधव ज्युलियन]] यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत
[[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठात]] डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी
==मराठी गझलेचा
'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गझलविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मराठी गझलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गझलेच्या उगमापासून अगदी नव्या गझलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय चक्रधर आदी नव्या गझलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणे सांगत त्यांनी गझलेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे.
==मराठी गझलेचा प्रसार करणाऱ्या संस्था==
* [[गजल सागर प्रतिष्ठान]] ([[भीमराव पांचाळे]])
* [[गजलांकित प्रतिष्ठान]] ([[जनार्दन केशव म्हात्रे]])
Line ४० ⟶ ४३:
* गजल सादरीकरण कसे असावे याबद्दलचे लेखन [[गजल_सादरीकरण|गजल सादरीकरण : जनार्दन केशव म्हात्रे]]
* 'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)
* [http://mazigazalmarathi.blogspot.in/2008/06/blog-post_14.html मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता? - डॉ.श्रीकृष्ण राऊत]
|