'''लौजी ''' हे [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याच्या]] [[लौजी ]] मधील एक [[रेल्वे स्थानक]] आहे. लौजी हे [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्यसेन्ट्रल मार्गावरीलरेल्वेवरील]] कर्जत-खोपोली दरम्यानचे खोपोलीच्या अाधीचे स्थानक आहे. येथूनखोपोलीहून सुटून [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|छ.शि.ट.साठीबोरीबंदरसाठी]] [[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जत]]-[[कल्याण रेल्वे स्थानक|कल्याणमार्गे]] दररोजजाणाऱ्या दररोजच्या ६ लोकल्स उपलब्धलौजीला आहेतथांबतात. यातील ५ जलद लोकल आहेत तर १ धिमी लोकल आहे.
लौजी हे गाव [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातल्या]] कर्जत तालुक्यात येते.