"अग्नि-५ क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 17 langlinks, now provided by Wikidata on d:Q1046130
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| राष्ट्र = [[भारत]]
| राष्ट्र_ध्वज_चित्र = Flag of India.svg
| चाचणी_दिनांक = १९/४/२०१२ (पहिली चाचणी)
| लष्करात_सामील_दिनांक= २०१४२०१७
| वापरकर्ते_दल = सामरिक बल कमांड
| वजन =५०००० किलो
ओळ ३१:
}}
 
अग्नि-५ क्षेपणास्त्र हे [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने]] ने भारतीय सेनादलाकरिता विकसित केलेकेलेले क्षेपणास्त्र आहे. हे एक [[आंतरखंडियआंतरखंडीय क्षेपणास्त्र]] असून त्याचा वेग २४ मॅक असा नोंदवला गेला.
 
== विकास ==
या क्षेपणास्त्रक्षेपणास्त्राचा विकास [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून]]ने २००७ पासून केला जात होता. या२०१४ क्षेपणास्त्राचासाली समावेशहे २०१४अस्त्र सालीसेनादलात सेनादलाकरितासामील केलाहोईल जाणेअसे अपेक्षित आहे.
 
== वर्णन ==
अग्नि-५ हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असून त्याचे वजन ५० टन एवढे आहे. अवघ्या २० मिनिटांत आपले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रात एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यात रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नॅन्हिगेशननेव्हिगेशन प्रणाली व पर्यायी [[जी.पी.एस.]]चा वापर करण्यात आल्यानंआल्याने हे क्षेपणास्त्र नेमक्या दिशेनंदिशेने मार्गक्रमणा करू शकेल. क्षेपणास्त्र एका वेळी तीन लक्षांचा वेध घेऊ शकते.
 
या क्षेपणास्त्राच्या चाचण्या २०१२ साली, २०१३, २०१५ आणि शेवटी २६-१२-२०१६ रोजी करण्यात आल्या.
[[वर्ग:अग्नी क्षेपणास्त्रे]]
[[वर्ग:भारताची क्षेपणास्त्रे]]