"जाई निंबकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ १:
मराठी आणि इंग्रजीत लेखन करणाऱ्या '''जाई निंबकर''' (जन्म : १४ ऑक्टोबर १९३२) या [[इरावती कर्वे]] आणि [[धोंडो केशव कर्वे]] यांचे चिरंजीव दिनकर धोंडो कर्वे यांच्या कन्या. [[बी.व्ही. निंबकर|बोनबिहारी विष्णू निंबकर]] हे जाई निंबकरांचे पती. [[गौरी देशपांडे]] या जाई निंबकराच्या धाकट्या भगिनी.
जाई निंबकर (माहेरच्या जाई कर्वे) या पुणे विद्यापीठातून बी.ए. झाल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील
जाई निंबकरांचे वास्तव्य [[सातारा]] जिल्ह्यातील [[फलटण]] गावात असते. तेथे त्यांच्या पतींनी आणि मुलींनी चालविलेली निंबकर
जाई निंबकर यांच्या साहाय्याने [[मॅक्सीन बर्नस्टन]] यांनी [[फलटण]] येथे प्रगत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
==जाई निंबकरांची इंग्रजी पुस्तके==
* A basic Marathi-English dictionary (सहलेखिका : [[मॅक्सीन बर्नस्टन]] - १९७५)
* Come Rain (कादंबरी - १९९३)
* A joint venture (१९८८)
* The lotus leaves & other stories (कथासंग्रह)
* Marathi conversational situations (सहलेखिका : [[मॅक्सीन बर्नस्टन]] - १९८३)
* Marathi readings (१९८३)
* A Marathi Reference Grammar (सहलेखिका : [[मॅक्सीन बर्नस्टन]] - १९७५)
* Marathi Structural Patterns, (१९८२)
* Marathi vocabulary manual (१९८३)
Line २० ⟶ २२:
==जाई निंबकरांची मराठी पुस्तके==
* अर्धुक (कादंबरी)
*
* साथ (कादंबरी)
|