"पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पहिले मराठी '''पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन''' पुणे शहरातील [[बालगंधर्व रंगमंदिर|बालगंधर्व रंगमंदिराच्या]] कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष [[ना.धों. महानोर]] हे होते.
==पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन==
ओळ ९:
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरातील गरवारे महाविद्यालयात, १८ जानेवारी २०१४ रोजी ३रे [[पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन]] झाले..
पहा : [[महाराष्ट्रातील साहित्य संमेलने]]
पहा : [[पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन]]
पहा : [[साहित्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]
|