"रेखा बैजल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''रेखा बैजल''' या मराठवाड्यातल्या जालना या गावी राहणाऱ्याराहणार्‍या मराठी लेखिका आहेत. त्यांचे माहेरचे नाव रेखा सप्रे. मराठवाड्यातल्या लहान खेड्यांतून नववीपर्यंत शिकत रेखा सप्रे यांनी सोलापूर, जालना, नगर या तीन शहरांतून शिक्षण केले आणि त्या बी.ए. झाल्या. बी.ए.च्या दुसऱ्यादुसर्‍या वर्गात असल्यापासून त्या मराठीत कथा, निबंध वगैरे लेखन करीत असत.
 
रेख सप्रे यांचे लग्न शिवकुमार बैजल यांच्याशी झाले. त्या पंजाबी घरात घरकामे करता करता त्यांनी एक्स्टर्नली एम.ए. केले. लहान मुले, त्यांच्या शाळा, अभ्यास घेणे, स्वयंपाक करणे वगैरे गृहिणीची कामे करता करता त्यांचे लिखाण सुरूच राहिले.
ओळ ६:
 
==रेखा बैजल यांची साहित्य निर्मिती==
 
* अग्निपुष्प (कादंबरी) - या कादंबरीचा हिंदी अनुवाद शिवकुमार बैजल यांनी केला आहे.
* अंतरिक्षातील शेजारी (विज्ञानकथा)
Line १८ ⟶ १७:
* काटा रुते कुणाला (चित्रपटकथा)
* किडनॅपिंग (विज्ञानकथा)
* क्लोन (विज्ञानकथा) : रेखा बैजल यांच्या या संग्रहात ११ विज्ञानकथा आहेत. एका देशाच्या राष्ट्रप्रमुखांचे तीन क्‍लोन तयार केले जातात. त्यातून एक वेगळंच नाट्य तयार होते. राष्ट्रप्रमुखच राजकीय संन्यास घ्यायचा निर्णय घेतात, तर दुसर्‍या कथेत एक निष्णात वैज्ञानिक मेंदूच्या रूपाने काही दिवस जिवंत राहून कर्करोगावरच्या औषधाचा शोध लावतात. काही सत्य बाबी आणि काही कल्पित बाबी यांची सांगड घालून ११ कथांमधून वेगवेगळे विषय मांडण्यात आले आहेत.
* क्लोन (विज्ञानकथा)
* जलपर्व (कादंबरी)
* तपस्या (कथासंग्रह)
Line ७७ ⟶ ७६:
 
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी विज्ञानकथा लेखक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रेखा_बैजल" पासून हुडकले