"मृणाल देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कौटुंबिक व खाजगी आयुष्य: शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = 21२१ जून 1968१९६८
| जन्म_स्थान = पुणे, महाराष्ट्र
| मृत्यू_दिनांक =
ओळ २२:
| वडील_नाव =
| आई_नाव = [[वीणा देव]]
| पती_नाव = रुचीर्रुचिर कुलकर्णी
| पत्नी_नाव =
| अपत्ये = विराजस
ओळ २९:
}}
 
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|देव, मृणाल]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|देव, मृणाल]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|देव, मृणाल]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री|देव, मृणाल]]
मृणाल देव-कुलकर्णी ह्या ख्यातनाम भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहेत.मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी,प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात.त्या विख्यात साहित्यिक [[गोपाल नीलकंठ दांडेकर|गो.नी.दांडेकरांच्या]] नात आहेत<ref>http://www.justmarathi.com/mrinal-dev-kulkarni/</ref>.
 
==प्रारंभिक जीवन==
==अभिनयाची सुरुवात==
त्यांनी अभिनयाची सुरुवात अल्पवयातअल्पवयातच मराठी दूरदर्शनवरील [[स्वामी]] या मालिकेपासून केली. तेव्हा त्या बारावीत शिकत होत्या.[[स्वामी]]मधे त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्नीपत्‍नी रमाबाईंची भूमिका साकारली.स्वामीमुळे त्याचंया मालिकेमुळे मृणाल कुलकर्णी यांचे नाव घरोघरी पोचले. त्यानंतर त्यांनी [[श्रीकांत]] आणि [[द ग्रेट मराठा]] या मालिकाही केल्या.नंतर द्रौपदी, हसरते, मीराबाई, टीचर, खेल, स्पर्श, [[सोनपरी]] इ.इर्तादी मालिकांमधून त्यांचा सकस अभिनय बहरत गेला<ref>http://www.marathimovieworld.com/artistprofile/mrinal-kulkarni-bio.php</ref>. अल्फा मराठी वाहिनीवरील [[अवंतिका]] या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला फार वाहवा मिळाली.
 
==चित्रपट प्रवास ==
त्यांनी विविधरंगी, बहुढंगी असे अनेक प्रकारचे मराठी तसेच हिंदी चित्रपट केले. <ref>http://www.justmarathi.com/mrinal-dev-kulkarni/</ref>.त्यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक,रोमान्स प्रणयरम्य अशा अनेक विषयांचा अंतर्भाव होतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
वीर सावरकर,
कुछ मीठा हो जाये(२००५),
बायो,
रास्ता रोको,
क्वेस्ट(२००६),
देह,
छोडो कल कि बाते(२०१२),
रेनी डे,
यलो(२०१४),
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं(२०१४), रमा माधव (२०१४)<ref>http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Rama-Madhav-houseful/articleshow/43523893.cms</ref> असे काही चित्रपट वानगीदाखल सांगता येतील.
 
==मृणाल कुलकर्णी यांचे काही चित्रपट==
==दूरदर्शन मालिका==
* कुछ मीठा हो जाये (२००५),
स्वामी,
* क्वेस्ट (२००६),
श्रीकांत,
* छोडो कल किकी बातें बाते(२०१२),
द ग्रेट मराठा,
देह,* देह
द्रौपदी,
* प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४)
हसरते,
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
मीराबाई,
* बायो,
टीचर,
* यलो (२०१४),
खेल,
* रमा माधव (२०१४)
स्पर्श,
* रास्ता रोको,
सोनपरी,
* रेनी डे,
[[राजा शिव छत्रपती]]<ref>http://www.imdb.com/title/tt2354568/</ref>
* वीर सावरकर,
<ref>http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Rama-Madhav-houseful/articleshow/43523893.cms</ref>
 
==दूरचित्रवाणी मालिका==
* खेल,
* टीचर,
* द ग्रेट मराठा,
* द्रौपदी,
* मीराबाई,
* [[राजा शिव छत्रपती]]<ref>http://www.imdb.com/title/tt2354568/</ref>
* श्रीकांत,
* सोनपरी,
* स्पर्श,
* स्वामी,
* हसरतें
<ref>http://www.imdb.com/title/tt2354568/</ref>
 
== कौटुंबिक व खाजगी आयुष्य ==
प्रसिद्ध साहित्यिक [[गोपाल नीलकंठ दांडेकर|गो.नी.दांडेकर]] हे त्यांचेमृणाल कुलकर्णी यांचे आजोबा होत. साहित्यिक [[वीणा देव]] त्यांच्या आई आहेत. त्यांचे वडील डॉ. विजय देव पुण्यातील [[स.प.महाविद्यालयाचे]] प्राचार्य होते. व्यवसायाने वकील असलेल्या श्री रुचिर कुलकर्णी यांच्याशी त्यांचामृणाल यांचा विवाह झाला आहे.
 
==पुरस्कार==
* साहित्य कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा वाग्‌यज्ञे पुरस्कार
 
==संदर्भ==
 
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|देव, मृणाल]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|देव, मृणाल]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|देव, मृणाल]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री|देव, मृणाल]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मृणाल_देव" पासून हुडकले