"वासुदेव गायतोंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
'''वासुदेव गायतोंडे''' ([[इ.स. १९२४|१९२४]] - [[ऑगस्ट १०]], [[इ.स. २००१|२००१]]) हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता.
 
गायतोंडे यांचा जन्म [[गोवा|गोव्यातील]] एका खेड्यात झाला. बालपणातील काही वर्षे गोव्यात घालविल्यानंतर त्यांचे कुटुंब [[मुंबई]]त स्थायिक झाले. मुंबईतीलच [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] या महाविद्यालयातून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. [[इ.स. १९६४]] साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे [[न्यू यॉर्कन्यूयॉर्क]]ला गेले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0&id=444 | शीर्षक=कलासंघ व चित्रकार : महाराष्ट्रातील प्रमुख कलासंघ | ॲक्सेसदिनांक=२० मे २०१४ | प्रकाशक=[[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] | लेखक= | दिनांक= | भाषा=मराठी }}</ref> तिथे त्यांनी [[अमेरिका|अमेरिकेतील]] विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते [[जपान]]ला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला. इ.स. १९७२ साली ते भारतात परतले व शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.
 
==सन्मान==
* मुंबई शहरातील डी विभागात गिरगाव येथे आर.आर. रोड व टाटा रोड नंबर २ जेथे एकत्र येतात त्या चौकास चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचे नाव दिले आहे.
 
== संदर्भ आणि नोंदी ==