"गोखरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
'''सराटा''' <ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://abhangwaani.blogspot.com/2011/07/blog-post_3224.html|शीर्षक= तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥|प्रकाशक=तुकाराम गाथा- अभंग संग्रह २८४९ |भाषा= मराठी}}</ref> किंवा '''काटे गोखरू'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=313&Itemid=388|शीर्षक=गोखरू|प्रकाशक=कुमार विश्वकोश|भाषा=मराठी}}</ref> ( शास्त्रीय नाव: ''Tribulus terrestris'' ( ''ट्रिबुलस टेरेस्ट्रिस'' ), ( हिंदी: ''गोखरू'' ), ( संस्कृत: ''गोक्षुर'' ), [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]:''land caltrops'' ''लँड कॅलट्रॉप्स'' );)<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://www.india9.com/i9show/Land-Caltrops-32130.htm |शीर्षक=लेण्डकेलट्राप्स |प्रकाशक=इंडीया९|भाषा=इंग्रजी}}</ref> ही प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पावसाळ्यातील सुरवातीच्या काळात उगवणारी ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. ही जमिनीवर सरपटत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या खोड व फांद्यांवर दाट लव असते. फांद्या जवळपास ९० से.मी. लांबीच्या असतात. पाने लंबगोलाकार समोरील बाजूने किंचित टोकदार, समोरासमोर ४ ते ७ जोड्यामध्ये असतात. टोकाजवळ किंचित पांढर्‍या रंगाची असणारी पिवळी फुले पानांच्या बगलेत किंवा पानांसमोर हिवाळ्यात उगवतात. मुळे पांढर्‍या रंगाची मुलायम, रेशेदार, उसाच्या मुळासारखी असतात. <ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://jkhealthworld.com/detail.php?id=4751 |शीर्षक= गोखरू परिचय|प्रकाशक=जे.के.हेल्थवर्ड|भाषा= हिंदी}}</ref>
 
लहान गोखरू व मोठे गोखरू अशा गोखरूच्या दोन जाती आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखेच आहेत.
 
==विविध भाषांतील नावे==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोखरू" पासून हुडकले