"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणजेचही शालिवाहनभारत शकेसरकार पंचांग हीपुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामकाजात याचाहिचा वापर केला जातो. भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू याचाहिचा वापर करतात. बालीमधील हिंदू नेपी(Nyepi) हा नववर्ष दिवस साजरा करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली.
 
== दिनदर्शिकेचे स्वरूप ==
ही दिनदर्शिका [[सौर]] दिनदर्शिका आहे. तिचीहिच्यानुसार सुरवातवर्षाची सुरुवात [[ग्रेगरीय दिनदर्शिका |ग्रेगरीयनग्रेगोरियन दिनदर्शिकेतीलकॅलेंडरमधील]] २१२२ मार्च या दिवशी (तिच्याहोते. स्वतःच्यात्या दिवशी या दिनदर्शिकेनुसार चैत्रातली पहिली तारीख असते. मात्र, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात २२ही सुरुवात २१ मार्च रोजी) होते. [[हिंदू कालमापन|हिंदू कालगणनेतील]] [[महिना|महिन्यांची]] नावेचचैत्र-वैशाख आदी नावे या राष्त्रीय दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. तेवर्षाचा वगळताक्रमांक तिच्याशीहिंदू पंचांगातील शालिवाहन शकाचाच ठेवला आहे, या गोष्टी वगळता या दिनदर्शिकेचे काहीहीहिंदू पंचांगाशी काही साधर्म्य नाही.
 
== राष्ट्रीय दिनदर्शिकेचे प्रारूप ==
 
{| class="wikitable"
ही दिनदर्शिका [[सौर]] दिनदर्शिका आहे. तिची सुरवात [[ग्रेगरीय दिनदर्शिका |ग्रेगरीयन दिनदर्शिकेतील]] २१ मार्च या दिवशी (तिच्या स्वतःच्या लीप वर्षात २२ मार्च रोजी)होते. [[हिंदू कालमापन|हिंदू कालगणनेतील]] [[महिना|महिन्यांची]] नावेच या दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. ते वगळता तिच्याशी या दिनदर्शिकेचे काहीही साधर्म्य नाही.
|-
|
! महिना
! महिन्याचे दिवस
! आरंभाची तारीख
|-
| align="right" | १
| [[चैत्र]] || ३०/३१ || २२ मार्च*
|-
| align="right" | २
| [[वैशाख]] || ३१ || २१ एप्रिल
|-
| align="right" | ३
| [[जयेष्ठ ]] || ३१ || २२ मे
|-
| align="right" | ४
| [[आषाढ़]] || ३१ || २२ जून
|-
| align="right" |५
| [[श्रावण]] || ३१ || २३ जुलै
|-
| align="right" | ६
| [[भाद्रपद]] || ३१ || २३ आॅगस्ट
|-
| align="right" | ७
| [[आश्विन]] || ३० || २३ सप्टेंबर
|-
| align="right" | ८
| [[कार्तिक]] || ३० || कार्तिक||२३ आॅक्टोबर
|-
| align="right" | ९
| [[अग्रहायण]] || ३० || २२ नोव्हेंबर
|-
| align="right" | १०
| [[पौष]] || ३० || २२ डिसेंबर
|-
| align="right" | ११
| [[माघ]] || ३० || २१ जानेवारी
|-
| align="right" | १२
| [[फाल्गुन]] || ३० || २० फेब्रुवारी
|}