"बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →तथागत बुद्धांची शिकवण: विचारवंत खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Lightmatter buddha3.jpg|thumb|left|भगवान बुद्धांची प्रतिमा]]
'''बौद्ध धर्म''' (बुद्ध धम्म) ([[इंग्रजी]]: '''Buddhism''') हा [[भारत|भारताच्या]] श्रमण परंपरेतून निर्माण झालेला महान धर्म आणि दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. बौद्ध धर्म हा जगातील अतिप्राचीण धर्म आणि जगभर प्रसरलेला भारतीय धर्म आहे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे. [[गौतम बुद्ध|तथागत बुद्ध]] ([[इ.स.पू. ५६३]] – [[इ.स.पू. ४८३]]) हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट
बौद्ध धर्म हा जगातील प्रभावी धर्म असून आज जगात बौद्ध धर्माचे १८० कोटींहून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत '''२५%''' लोकसंख्या ही '''बौद्ध धर्मीय''' आहे. [[चीन]] देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) [[बौद्ध]
==बौद्ध धर्म==
[File:Dharma Wheel.svg|thumb|160px|alt=ships wheel with eight spokes represents the Noble Eightfold Path|The ''[[Dharmachakra]]'' represents the [[Noble Eightfold Path]]]]
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात बौद्ध धर्माच्या उदयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपीटकाच्यास्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व गुफा (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि विशेषत: धार्मिक बाजूवर बौद्ध धर्माची खोलवर व न
== तथागत गौतम बुद्ध ==
[[File:Buddha in Haw Phra Kaew.jpg|thumb|right|alt=bronze Statue of the Buddha in meditation position, Haw Phra Kaew, Vientiane Laos|समाधी अवस्थेतील बुद्ध प्रतिमा, [[लाओस]].]]
'''तथागत [[गौतम बुद्ध]]''' ([[इ.स.पू. ५६३]] – [[इ.स.पू. ४८३]]) हे [[बौद्ध धर्म]]ाचे संस्थापक होय. बुद्ध हे तत्त्वज्ञ, आद्य वैज्ञानिक, थोर समाज सुधारकही होते. बुद्धांचे मुळ नाव ‘सिद्धार्थ’ होय. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांचे पोटी
बौद्ध मतानुयायी लोक यांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.
ओळ ३९:
== बौद्ध धर्माची शिकवण ==
भगवान बुद्धांनी ‘[[पाली भाषा|पाली]]’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी [[त्रिशरण]], [[चार आर्यसत्ये]], [[अष्टांग मार्ग]] (मध्यम मार्ग) व [[पंचशील]] सांगितले.
Line ६० ⟶ ५९:
== अष्टांग मार्ग ==
[[File:Dharma Wheel.svg|thumb|160px|alt=ships wheel with eight spokes represents the Noble Eightfold Path|[[धम्मचक्र]], जे [[अष्टांग मार्ग]]
▲महाकारूणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथयेथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.
▲[[File:Dharma Wheel.svg|thumb|160px|alt=ships wheel with eight spokes represents the Noble Eightfold Path|[[धम्मचक्र]], जे [[अष्टांग मार्ग]]ाला दर्शवते]]
=== अष्टांग मार्ग ===
अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते.
Line १४५ ⟶ १४३:
== बौद्ध धर्माची तत्वे ==
▲प्रज्ञा शिल करूणा
== बौद्ध देश ==
===सर्वाधिक
बौद्ध लोकसंख्येचे हे आंकडे सन
* [[चीन]] ~
* [[जपान]] ~
* [[व्हिएतनाम]] ~
* [[भारत]] ~
* [[थायलंड]] ~
* [[बर्मा]] / [[म्यान्मा]]र ~
* [[दक्षिण कोरीया]] ~
* [[तैवान]] ~
* [[उत्तर कोरीया]] ~
* [[श्रीलंका]] ~
* [[कंबोडिया]] ~
* [[इंडोनेशिया]] ~
* [[हांगकांग]] ~
* [[मलेशिया]] ~
* [[नेपाल]] ~
* [[लाओस]] ~
* [[अमेरिका]] ~
* [[सिंगापुर]] ~
* [[मंगोलिया]] ~
* [[फिलीपीन्स]] ~
* [[रशिया]] ~
* [[बांग्लादेश]] ~
* [[कॅनडा]] ~
* [[ब्राजील]] ~
* [[फ्रांस]] ~
जगाभरात सन
==चित्रदालन==
|