"अमृतानुभव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ({{lang-mr|अमृतानुभव}}) ही [[संत ज्ञानेश्वर]] यांची १३व्या शतकातली रचना आहे.ती [[मराठी साहित्य|मराठी साहित्यात]] एक मैलाचा दगड ठरतेआहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.
 
==अमृताभव या ग्रंथाला अनुसरून लिहिली गेलेली पुस्तके==
* अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी (लेखक - डॉ. सुधाकर नायगावकर)
* अमृतानुभव कौमुदी (लेखक - बाबाजीमहाराज पंडित, अमरावती)
* अमृतानुभव : मराठी अनुवाद (लेखक - विजय बळवंत पांढरे). ई-साहित्य.
* सार्थ श्री अमृतानुभव (लेखक - विष्णुबुवा जोग)
* ज्ञानदेवकृत अमृतानुभव (लेखक अण्णा मोरेश्वर कुंटे, १८८८)
 
{{विस्तार}}