"आशा भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८५:
==आशा भोसले पुरस्कार==
२००२सालापासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणार्‍या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) आणि काही अन्य संस्थांच्या वतीने ’आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. एक लाख अकरा हजार रुपये रोख व एक स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१३सालापर्यंत हा पुरस्कार [[लता मंगेशकर]], संगीतकार [[खय्याम]], [[रवींद्र जैन]], [[बप्पी लाहिरी]], [[उषा मंगेशकर]], [[हृदयनाथ मंगेशकर]], [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]] जोडीतले प्यारेलाल, [[कल्याणजी आनंदजी]]मधले आनंदजी, [[अन्नू मलिक]], [[शंकर महादेवन]], [[शिवकुमार शर्मा]], [[सुरेश वाडकर]], [[हरिहरन]] आणि [[सोनू निगम]] यांना मिळाला आहे.
 
==पुस्तके==
आशा भोसले यांच्या स्संगीतिक आयुष्यावर अनेक पुस्तके आहेत त्यांपैकी काही ही :-
* Asha Bhosale : A Musical Biography (इंग्रजी, राजू भारतन)
 
==आशा भोसले यांच्या वरील लेख असलेली पुस्तके==
* आशा भोसले : नक्षत्रांचे देणे (संपादक - वामन देशपांडे, मोरया प्रकाशन)
* खय्याम (विश्वास नेरुरकर)
* नामांकित (अनघा केसकर)
* मंगेशकर - स्वरांचा कल्पवृक्ष (प्रभाकर तांबट)
* सुरा मी वंदिले (कृष्णकुमार गावंड)
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/आशा_भोसले" पासून हुडकले