"दीपिका पडुकोण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = दीपिका पडुकोणपडुकोन
| चित्र = Deepika Padukone at Ram-Leela screening.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = दीपिका पडुकोणपडुकोन
| जन्म_दिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1986|1|5}}
| जन्म_स्थान = [[कोपनहेगन]], [[डेन्मार्क]]
ओळ ११:
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = [[अभिनय]], [[मॉडेलींगमॉडेलिंग]]
| राष्ट्रीयत्व = भारतीय.
| भाषा = हिंदी, कन्नड़ाकोंकणी, इंग्लिशकानडी, इंग्रजी
| कारकीर्द_काळ = २००६-चालू
| प्रमुख_नाटके =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''दीपिका पडुकोणपदुकोण''' (जन्म: ५ जानेवारी १९८६) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून [[बॉलिवूड]]मध्ये कार्यरतकाम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करुण तिने आपल्या अभिनयचीअभिनयाची चुनुकचुणुक दाखवली आहेच पण त्याच बरोबर ती आता हॉलीवूड मध्येहॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्यालाकामे दिसणारकरीत आहे.२०१७ 2017 मध्येसाली तिचा विन डिजेलडिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
== कौटुंबिक आयुष्य ==
ओळ ३४:
== कारकीर्द ==
उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकीर्दीची सुरवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटातील भूमिकांना सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता [[शाहरूख खान]]सोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.
 
==फोर्ब्जच्या यादीत १०वी==
दीपिका पदुकोन ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे..
 
== चित्रपट सूची ==