"वात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Vayu Deva.jpg|250px|right|thumb|वात]]
 
[[आयुर्वेद|आयुर्वेदात]] वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक [[दोष]]. इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. कोणत्याही माणसाची प्रकृतीत हे तीनही दोष थोड्याफार प्रमाणात असतात. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते.
 
वात [[शरीर]] आणि [[मन|मनाची]] हालचाल नियंत्रित करतो. वात [[रक्त]] पुरवठा, [[श्वासोच्छ्‌वास]], मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे [[मज्जासंस्था]], श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात.
ओळ ७:
जास्त वातामुळे काळजी, [[निद्रानाश]], [[बद्धकोष्ठता]], इत्यादी त्रास होतात.
 
वाताचा [[पित्त]] आणि [[कफ]] यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळाबर्‍याचवेळा वातदोष हे [[रोग|रोगाचे]] पहिले कारण असते. वाताला [[वायू]] असेही म्हणतात.
 
==असे म्हणतात की वात प्रकृती असलेली व्यक्ती==
* अंगकाठीने कृश असते
* तिची त्वचाखरखरीत असते
* केस कोरडे आणि विरळ असतात
* झोप कमी आणि सारखी चाळवली जाणारी असते
* वजन कमी व चटकन वाढत नाही
* ग्रहणशक्ती तीव्र पण स्मरणशक्त्त थोड्या काळासाठी असते
* चापल्य भरपूर असून व्यक्ती सतत उत्साही असते
* सहनशीलता आणि एकाग्रता कमी असते
 
==असे म्हणतात की==
* वात प्रकृतीच्या माणसाने आंबट, गोड, खारट, पौष्टिक आणि उष्ण पदार्थ खावेत; थंड, कडू, तुरट आणि तिखट पदार्थ टाळावेत किंवा कमी प्रमाणात खावेत..
* चालण्यासारखा हलका व्यायाम करावा.
* गरम कपडे घालावेत, व्यवस्थित विश्रांती घ्यावी आणि जमेल तेव्हा तेल मसाज करावा.
* हिवाळ्यात अधिक काळजी घावी.
* सतत गारठ्याचा संपर्क टाळावा, जागरणे टाळावीत.
 
[[वर्ग:आरोग्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वात" पासून हुडकले