"संस्कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हिन्दी/इंग्रजी दुवे: समानीकरण |
No edit summary |
||
ओळ १७:
|नकाशा =
}}
'''संस्कृत''' ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[शीख]] आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारताच्या शासकीय राज्यभाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्
संस्कृत भाषेला लेखकांची कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-
* कवी कालिदास : या कवीची [[मेघदूत]], [[ॠतुसंहार]]ː, [[रघुवंशम्]], [[कुमारसंभवम्]] ही त्यांची खंडकाव्ये आणि दीर्घकाव्ये, तर [[विक्रमोर्वशीयम्]], [[अभिज्ञानशाकुन्तलम्]], [[मालाविकाग्निमित्रम]] ही [[नाटके]] जगप्रसिद्ध आहेत.
==संस्कृत भाषेची निर्मिती==
पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.
==प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा==
‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एकएक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.
Line ३४ ⟶ ३५:
==वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे==
वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं
▲वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति ।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः ।’ ‘खादति रामः आम्रं ।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’)
==एकात्म भारताची खूण==
प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा,
▲प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशीला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
==राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती==
‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता
▲‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता ? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ?
==सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)==
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे.
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे
जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे.
== इतिहास ==
[[चित्र:Phrase sanskrit.png|thumb|right]]
ही भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. ही भाषा एवढी समृद्ध भाषा होती की त्यामुळे भारतीय भाषांत सर्वाधिक प्रमाणात संस्कृत शब्द आहेत. म्हणून भाषातज्ज्ञांच्या मते ही सर्व भाषांची जननी आहे. पूर्वी संस्कृत लोकभाषा होती. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक म्हणतात.
== लिपी ==
संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये
▲भारताच्या राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या लिपीतच त्या राज्यात संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखित अनेक लिप्यांत लिहिले जात असे; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.
=== अक्षरमाला ===
==== प्रणव ====
ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.
==== स्वर ====
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ, अं, अ:
==== व्यञ्जने
क् ख् ग् घ् ङ्
Line ८९ ⟶ ७९:
ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ्
====
क्ष्
</div>
== रूपे आणि वाक्यशास्त्र ==
संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत.
Line १३७ ⟶ १२६:
* सिद्धान्त शिरोमणी
==भारतात संस्कृतचा प्रचार करणार्या संस्था आणि व्यक्ती==
* [[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]] (पुणे, वगैरे)
** Shri Balmukund Lohiya Centre of Sanskrit and Indological Studies (टिळक विद्यापीठाअंतर्गत)
** श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय (स्थापना २-१२-१९४८)
* अजित मेनन
* शारदा मासिक
* हरियाणा संस्कृत अकादमी
* संस्कृत गुरूकुल महाविद्यालये (ही अनेक आहेत.)
* श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली)
== बाहेरील दुवे ==
{{आंतरविकि|code=sa|संस्कृत}}
|