"माणदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''माणदेश''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] भाग आहे. या भागातून [[माण नदी]] वाहते, त्यामुळे याला माणदेश असे नाव पडले. माण नदीला [[माणगंगा]] म्हणतात. ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सातारा]] जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे [[भीमा नदी]]ला मिळते. या नदीच्या काठी असलेल्या [[सातारा]], [[सांगली]] आणि [[सोलापूर]] जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात.
माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसर्या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.
{{साचा:महाराष्ट्राचे उपप्रांत}}
|