"सुलभा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २९:
सुलभा अरविंद देशपांडे (जन्म : २१ फेब्रुवारी, इ.स. १९३७; मृत्यू : ४ जून, इ.स. २०१६) या एक हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणार्या अभिनेत्री होत्या.
अभिनयाकडे वळण्यापूर्वी सुलभा देशपांडे मुंबईत दादरच्या छबिलदास मुलांची शाळा येथे शिक्षिका होत्या. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना नाट्यसृष्टीतील ‘समांतर रंगभूमी’ आणि बालरंगभूमीपर्यंत घेऊन गेला. रशिया आणि जपान या देशांतील बालरंगभूमी त्यांनी जवळून बघितली होती. ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेच्या ‘चंद्रशाला’ यातून बालरंगभूमी हे स्वतंत्र दालन त्यांनी सुरू केले. ‘चंद्रलेखा’च्या संचालिका म्हणूनही त्यांनी प्रदीर्घ काळ बालनाट्य निर्मिती केली. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटकही किमान तीन पिढ्या गाजले.
अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे या या नाट्यप्रेमी दांपत्याने मराठी रंगभूमीवर ‘रंगायतन’ (१९६०-७०) आणि ‘आविष्कार’ (१९७०) या दोन्ही समांतर रंगभूमींना बळकटी दिली आणि दर्जेदार प्रायोगिक मराठी नाटकांची परंपरा कल्पकतेने सांभाळली. सुलभाताईंनी राज्य नाट्यस्पर्धेपासून प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीपर्यंत शेकडो नाटकांत भूमिका केल्या.
==सुलभा देशपांडे यांची नाटके आणि (त्यांतील भूमिका)==
Line ७० ⟶ ७४:
* अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है (१९८०)
* आदमी खिलौना है (१९९३)
* इंग्लिश विंग्लिश
* इजाज़त (१९८७)
* एक फूल तीन कांटे (१९९७)
Line ८७ ⟶ ९२:
* जान तेरे नाम (१९९२)
* जानू (१९८५)
* जिंदगी और तूफान
* जैत रे जैत (्मराठी, १९७७)
* डॉटर्स ऑफ़ धिस सेंचुरी (२००१)
* तमन्ना (१९९७)
Line १३३ ⟶ १३९:
* इ.स.२०१०चा [[तन्वीर सन्मान]] हा [[पुरस्कार]]
* नाट्यदर्पण पुरस्कार
* नाट्य परिषद पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा सहा वेळा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’
* महाराष्ट्र सरकारचा नटवर्य [[प्रभाकर पणशीकर]] जीवनगौरव [[पुरस्कार]]
* भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार
{{विस्तार}}
|