"पंकजा पालवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १४३:
वैदनाथ सर्वांगीण विकास संस्थेमार्फत शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले <br />
महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता बचत गट स्थापन केले, त्या माध्यमातून महिलांना रोजगार व अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले <br />
भटक्या, विमुक्त व इतर मागास समाजातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सतत साहाय्य, ऊसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही
संचालक, पंडित दीनदयाळ उपाध्याय सहकारी बँक व पन्नगेश्वर सहकारी साखर कारखाना लि <br />
ऑक्टोबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड <br />
ओळ १५७:
}}</ref>
परळी रेल्वेस्थानकात हैदराबाद-औरंगाबाद या प्रवासी गाडीत आसनाखाली
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=184160:2011-09-23-18-26-35&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
ओळ १९५:
}}</ref>
* पंकजा मुंडे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचे सिद्ध झाले. चिक्कीचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी खूप घाई करून आपल्या मर्जीतल्या संस्थांना दिले होते.
* शनिशिगणापूरला
* दुष्काळाने
* दुष्काळाताही मराठवाड्यातील दारू कारखान्यांचा पाणी पुरवठा अविरत रहावा हा पंकजा मुंडे यांचा आदेश स्वार्थाने प्रेरित आहे अशी टीका होत आहे. पंकजा यांचे पति दारू कारखान्याचे मॅनेजर आहेत.
* पंकजा मुडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाची घरपोच आहार देण्याच्या योजनेसाठी काढलेली ६,३०० कोटी रुपयांची निविदा औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. या योजनेसाठी स्थानिक महिला बचत गटांच्या ऐवजी व्यंकटेश्वर औद्योगिक उत्पादन संस्था (लातूर), महाराष्ट्र महिला सहकारी गृह उद्योग्संस्था (धुळे) आणि महालक्ष्मी महिला गृह उद्योग बाल विकास उद्देश संस्था (नांदेड) या वशिल्याच्या तीनच संस्थांना काम देण्याचा पंकजा मुंडे यांचा मूळ बेत होता.
* पंकजा मुडे यांनी ‘जलयुक्त शिवार’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या यशाचे(?) सर्व श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. हे न आवडल्याने मुख्यंत्र्यांनी त्यांच्याकडून ग्रामविकास आणि जलसंवर्धन खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यांच्याकडे त्यानंतर, फक्त महिला आणि बाल कल्याण हे एकच खाते उरले आहे.
* जलसंवर्धन खाते काढून घेतल्यावर बँकॉक येथे त्या विषयावर होणार्या कॉन्फरन्सला न जाण्याच्या त्यांनी ट्विटरवर उपस्थित केलेल्या शंकेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कडक प्रत्युत्तर दिले. ट्विटरवरच्या या जाहीर संवादाबद्दल केंद्र सरकारने आपली नाराजी व्यक्त केली.
== संदर्भ आणि नोंदी==
|