"आर.पी.आय. (आठवले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
व्यक्तीगत जाहीरात वगळली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ; लघुरूप : आर.पी.आय. (आठवले) हा भारतातील आंबेडकरी विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. [[रामदास आठवले]] यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. [[रामदास आठवले]] या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. हे या पक्षाचे चिन्ह आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे.या पक्षाचे [[राष्ट्रीय सचिव]], दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष [[मा.उतम दयाल बहादुरेखोब्रागडे]] आहेत.इ.स. २००५ ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली आहे.
 
दयाळ बहादुरे यांचा स्वतःचा ‘भारतीय दलित पँथर पार्टी’ नावाचा पक्ष आहे.