"सियाचीन हिमनदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 28 langlinks, now provided by Wikidata on d:Q333946
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:SiachenGlacier satellite.jpg|thumb|right|300 px|सियाचीन हिमनदीचे उपग्रहीय चित्र]]
'''सियाचीन हिमनदी''' हे [[भारत|भारताच्या]] हद्दीतील सर्वात उत्तरेचे टोक आहे. या [[हिमनदी|हिमनदीची]] सरासरी उंची २२,००० फूट आहे. सियाचिनसियाचीन हिमनदीचा जगातील सर्वात मोठ्या हिमनद्यांत समावेश होतो. सियाचीनया हिमनदी वरहिमनदीवर [[पाकिस्तान]]नेही हक्क सांगितला आहे. त्यामुळे भारताने येथे कायमस्वरूपी चौकी येथे स्थापन केली आहे. येथे पाकिस्तानशी लष्कराशी सातत्यानेनेहमी चकमकी येथे होत असतात. सियाचीन हिमनदीवर अतिशय टोकाचे थंड हवामान असल्याने बरेचसे सैनिक तसल्या गोठवणार्‍या हवामानामुळे मृत्युमुखी पडतात.
 
सियाचीन हिमनदी ही [[काराकोरम पर्वत रांग|काराकोरम पर्वत रांगेमध्ये]] स्थित आहे. याचीहिची एकूण लांबी ७० किमी इतकी असून ती काराकोरम पर्वतरांगांमधील सर्वात लांब हिमनदी आहे व अध्रुवीय हिमनद्यांमध्ये लांबीमध्ये दुसऱ्यादुसर्‍या क्रमांकाची हिमनदी आहे.{{coord|35.5|N|77.0|E|type:glacier}}. (सर्वात लांब अध्रुवीय हिमनदी [[ताजिकिस्तान]]ची [[फेडचेंको हिमनदी]] आहे. तीचीतिची लांबी ७७ किमी इतकी आहे.) भारताने जवळपास हिमनदीच्या व मुख्य हिमनदीला मिळणाऱ्यामिळणार्‍या सर्व उपहिमनद्यांवर सर्व भागावर नियंत्रण स्थापनप्रस्थापित केले आहे.
 
=== नावाची व्युत्पत्ती ===
[[चित्र:Map Kashmir Standoff 2003 mr.png|thumb|250 px|left|जम्मू काश्मीरच्या नकाशात सियाचीनचे स्थान]]
सियाचीन हिमनदीमध्ये अतिशय टोकाचे हवामान असले तरी सियाचीन या शब्दाचा अर्थ होतो की जंगली फुलांची जागा. कदाचीतकदाचित खोऱ्याच्याखोया नदीखोर्‍याच्या कमी उंचीच्या भागात आढळणाऱ्याआढळणार्‍या फुलांमुळे हे नाव पडले असावे.
 
=== नद्या ===
सियाचीनचे वितळणारे पाणी हे [[नुब्रा नदी]]ला मिळते ही नदी पुढे [[श्योक नदी]]ला मिळते, जी [[सिंधू नदी]]ची एक प्रमुख उपनदी आहे. म्हणून ही हिमनदी सिंधू नदीसाठी एक महत्त्वाची उपनदी आहे. [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढी]] चे परिणाम ह्या हिमनदीवरही दिसत असून हिमनदी वितळण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच मोसमी पावसाने वितळण्यास हातभार लागत आहे. असे मानले जाते की हिमनदीचा आकार गेल्या २० वर्षात ३५ टक्यांनी घटला आहे. १९८४ नंतरचे सातत्याचे युद्धही हिमनदीचे सौंदर्य बिघडवण्यास जवाबदार असल्याचे मानले जाते. <ref>[http://www.zeenews.com/articles.asp?aid=345084&sid=ENV&ssid=26 Zee News - Siachen glacier melting fast due to military activity: study]</ref>
 
==सियाचीनवरील पुस्तके==
=== बाह्य दुवे ===
* ओळख सियाचेनची - जगातील सर्वात जास्त उंचीवरील युद्धभूमी (लेखिका - अनुराधा गोरे)
* सियाचीन अंतहीन संघर्ष (हिंदी, लेखक - लेफ्टनंट जनरल व्ही.आर. राघवन)
 
=== बाह्य दुवे ===
* [http://www.youtube.com/watch?v=2NPANLHtQGE Video about the Conflict in the Siachen area and its consequences]
* [http://www.uvm.edu/~envprog/k2peacepark.htm Siachen Peace Park Initiative]
Line २१ ⟶ २५:
 
 
 
=== संदर्भ ===
 
<references/>