"प.वि. वर्तक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ २९:
==प.वि. वर्तकांच्या मते रामायण-महाभारताचा काळ==
डॉ. वर्तक यांच्या संशोधनाननुसार १६ ऑक्टोबर (इ.स.पू) ५५६१ या दिवशी रविवारी महाभारताचे युद्ध झाले. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. सूर्य द्विधा झाला अ्रसे व्यासांनी म्हटले आहे. ग्रहणामध्ये काळी तबकडी आणि भोवती प्रभामंडळ असे दोन भाग दिसतात. त्यावेळी सूर्याने ज्वाळा बाहेर फेकण्याचे कार्य केले हे व्यासांचे सांगणेसुद्धा विज्ञानाने मानले आहे ‘व्हॉएजर सॉफ्टवेअर वापरून अमेरिकेतील निलेश ओक यांनी वर्तकांनी शोधून काढलेल्या तारखा अचूक असल्याचे निष्कर्ष सिद्ध केले आहेत, असे म्हणतात. व्यासांनी अरुंधतीचा तारा वसिष्ठाच्या पुढे गेला असा जो उल्लेख केला आहे यावरून संपूर्ण महाभारताचा कालखंड निश्चितपणे शोधून काढता येईल, हे विधान डॉ. वर्तक यांनी १९७१ साली केले होते.
डॉ. प.वि. वर्तक यांची ‘वर्तक प्रकाशन’ नावाची एक पुस्तक प्रकाशन संस्था होती. ही संस्था वर्तकांची पुस्तके प्रकाशित करी. या पुस्तकांशिवाय त्या संस्थेने प्रकाशित केलेली काही पुस्तके==
* ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व (लेखक - [[गणेश दामोदर सावरकर]]
==डॉ. प.वि. वर्तक यांनी लिहिलेली पुस्तके==
|