"सिंधू संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB |
No edit summary |
||
ओळ १:
१९२० च्या सुमारास सिधूनदीच्या
==सिंधू संस्कृतीचे प्राचीनत्व==
भारतातील सर्वांत प्राचीन नागरीकरण म्हणून ओळखली जाणारी सिंधू संस्कृती ही इ.स.पू. आठ हजार वर्षे इतकी जुनी असल्याचा निष्कर्ष २०१६ साली झालेल्या संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे. आयआयटी खरगपूर आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे. या संशोधनामुळे सिंधू संस्कृती ही एजिप्तियन (इ.स.पू. ७००० ते इ.स.पू. ३०००) आणि मेसापोटेमियन (इ.स.पू. ६५०० ते इ स.पू. ३१००) या संस्कृतींपेक्षाही प्राचीन असल्याचे सिद्ध झाले आहे.
'नेचर' या नियतकालिकामध्ये या विषयीचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. सिंधू संस्कृती आकाराला येण्यापूर्वी एक हजार वर्षे तेथे मनुष्यवस्ती असल्याचा शोध या संशोधनामध्ये संशोधकांना लागला. त्याचप्रमाणे सुमारे इसवी सनपूर्व तीन हजार वर्षांपूर्वी झालेल्या हवामानातील बदलांमुळे ही संस्कृती नष्ट झाल्याचा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे.
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
|