"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
डॉ. मधुसूदन घाणेकर व ऋचा घाणेकर थत्ते हे ’द्विदल’ नावाचा पिता आणि कन्यका यांचा एकपात्री प्रयोगांचा सप्ताह साजरा करतात. ’मधुरंग’ ही संस्था या प्रयोगांची निर्मिती करते. या प्रयोगांची विश्वविक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌ज आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌जमध्ये नोंद झाली आहे.
मराठीत यांशिवायही सुषमा देशपांडेसारख्या अनेक कलावंतांनी '''एकपात्री नाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---
 
 
ओळ ४०:
* कुटुंब रंगलंय काव्यात - विसूभाऊ बापट (१३००प्रयोग)
* खळखळाट (स्वरचित हास्यकविता आणि विडंबन कवितांचे सादरीकर्ण. मूळ लेखक बंडा जोशी)
* खळखळाट (मूळ बंडा जोशी; आताचे सादरकर्ते - ॲडअॅड. प्रभाकर आडकर) (>१०० प्रयोग)
* गप्पागोष्टी - जयंत ओक
* गप्पाष्टक - डॉ.संजय उपाध्ये
ओळ ४६:
* घार हिंडते आकाशी - सुमन धर्माधिकारी (>५०० प्रयोग)
* टी.व्ही.रडारड.कॉम - चंद्रकांत परांजपे
* तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड - राजश्री सावंत-वाड )
* तुला मी मला मी - लेखक गिरीश कर्नाड (अभिनय रीमा लागू)
* तेव्हाची ती आत्ताची मी - रीमा लागू
Line ८६ ⟶ ८७:
* विरंगुळा (आम्ही एकपात्री या संस्थेचा कार्यक्रम) - ५ एकपात्री कलावंत शेखर केदारी, अनिल गुंजाळ, संतोष चोरडिया, बण्डा जोशी, चंद्रकांत परांजपे
* व्यक्ती तितक्या प्रकृती - डॉ. के.व्ही. पाठक
* व्हंय, मी सावित्रीबाई - [[सुषमा देशपांडे]] (२०० हून खूप अधिक प्रयोग)
* सबकुछ मधुसूदन - [[डॉ. मधुसूदन घाणेकर]] (१२०००हून अधिक प्रयोग)
* सादसंवाद (ऋचा घाणेकर)
Line १४९ ⟶ १५०:
* नामदेव तळपे - धन्य तुकोबा समर्थ (१००वा प्रयोग-३१ मार्च २०१३)
* निखिल रत्‍नपारखी (मसाज - एका माणसाची कैफियत, मूळ लेखक विजय तेंडुलकर)
* ॲडअॅड. पद्मा गोखले (प्रतिबिंब)
* पपा दळवी (पपा गोष्टी)
* डॉ. पाठक के.व्ही. (व्यक्ती तितक्या प्रकृती)
Line १७८ ⟶ १७९:
* रमेश थोरात (हिंदुस्थानी)
* डॉ. रविराज अहिरराव (वास्तुशास्त्रविषयक एकपात्री प्रयोग)
* राजश्री सावंत-वाड (तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड)
* कै. राम नगरकर (रामनगरी-७०० प्रयोग)
* राजा नारकर (हास्यचक्र)
Line २१४ ⟶ २१६:
* सुधीर कुलकर्णी-लेखक/दिग्दर्शक (बहिणाबाईंची गोष्ट आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनावरील ' वृत्तिबोध‘)
* सुनीता देशपांडे (राजमाता जिजाबाई)
* [[सुषमा देशपांडे]] (व्हंय, मी सावित्रीबाई - २०० हून खूप अधिक प्रयोग)
* डॉ. स्मिता कोल्हे (हसू आणि आसू)
* डॉ. स्मिता देशमुख (मी जिजाऊ बोलतेय -८००हून अधिक प्रयोग)