"गामा (पहिलवान)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595217 |
No edit summary |
||
ओळ १:
'''गामा पहेलवान''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: گاما پھلوان ;) ऊर्फ '''गुलाम मोहम्मद''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: غلام محمد ;) (इ.स. १८८२ किंवा २२-५-१८७८; [[अमृतसर]], [[पंजाब]], [[ब्रिटिश भारत]] - इ.स. १९६० किंवा २२-५-१९६३; [[लाहोर]], [[पंजाब (पाकिस्तान)|पंजाब]], [[पाकिस्तान]]) हा [[पंजाब|पंजाबी]] कुस्तीगीर होता.
== जीवन ==
ओळ ९:
जिवंतपणीच आख्यायिका बनलेला गामा मेल्यानंतरही म्हणींमध्ये आणि वाक्प्रचारांत आपल्यामध्येच राहिला. आजही दोन जाडजूड माणसे समोरून जात असली की लोक म्हणतात, पहा कसे गामा-गुंगा चालले आहेत.
गामा पहिलवानाने कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या तालमीत मेहनत केली असे सांगितले जाते. त्यामुळे गामाला शाहू महाराजांचा पैलवान असे म्हटले जाते. (?)
|