"ज्यू लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरने त्याच्या नाझी पक्षाद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले.
== देशनिहाय लोकसंख्या ==
[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[इस्रायल|इस्राईल]] या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.<ref name="JVIL2010">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/Judaism/jewpop.html |शीर्षक= ''द ज्यूइश पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड (२०१०)'' (''ज्यूंची जगभरातील लोकसंख्या (इ.स. २०१०)'') | कृती = ''ज्यूइशज्युइश व्हर्च्युअल लायब्ररी | भाषा = इंग्लिश }}</ref>
*{{देशध्वज|इस्रायल}} - ५७,०३,७००
*{{देशध्वज|अमेरिका}} - ५२,७५,०००
ओळ ९:
*{{देशध्वज|कॅनडा}} - ३,७५,०००
*{{देशध्वज|UK}} - २,९२,०००
[[भारत]] देशामध्ये आजमितीस अंदाजे ५,००० ज्यू धर्मीय व्यक्ती आहेत. यात बेने इस्रायेल, बेनाई मेनाशे, कोचिन ज्यू आणि बेने इफ्रैम या गटांचा समावेश होतो. या ५००० लोकांपैकी जवळपास २७०० लोक मुंबईव कोकणात आहेत. इस्रायलच्या निर्मितीनंतर बरेच भारतीय ज्यू तिकडे निघून गेल्याने आता त्यांची भारतातील संख्या अत्यल्प झाली आहे.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्यू_लोक" पासून हुडकले