"गिरिजाबाई केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो गिरिजाबाई केळकर यांनी लिहिलेली पुस्तके: शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
वाचनाच्या आवडीतून गिरिजाबाई केळकरांनी मराठी भाषा उत्तम अवगत केली. दर शुक्रवारी हळदीकुंकवाच्या निमित्ताने त्या स्त्रियांना घरी बोलावून वाचायला शिकवत असत. मासिकां-वर्तमानपत्रांमधील गमतीदार मजकूर त्या त्यांना वाचून दाखवत. गिरिजाबाई [[केसरी]] वर्तमानपत्राचे संपूर्ण वाचन करीत. नंतर त्यांनी लेखनही करायला सुरुवात केली. पतीला न सांगताच त्यांनी एक लेख ज्ञानप्रकाशला पाठवलला. तो संपादकांना पसंत पडून छापून आल्यावर त्यांनी नियमितपणे लेख पाठवायला सुरुवात केली. हे सर्व लेखन निनावी असे. त्याचबरोबर त्यांचे लेख ’आनंद’ या मासिकातही छापून येऊ लागले. ज्ञानप्रकाशमधील लेखांचे ’गृहिणीभूषण’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाला ’आनंद’चे संपादक [[वासुदेवराव आपटे]] यांची प्रस्तावना होती.
 
आणखीही काही पुस्तके प्रकाशित झाल्यावर गिरिजाबाई केळकरांनी ’पुरुषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले, आणि त्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार झाल्या.{{संदर्भ हवा}} हे नाटक ’पुरुषांचेखाडिलकरांच्या ‘बायकांचे बंड’ या १९०७ मध्ये रंगभूमीवर आलेल्या लोकप्रिय संगीत नाटकाला सडेतोड प्रत्युत्तर म्हणून लिहिले होते.

भारत नाटक कंपनीच्या [[य.ना. टिपणीस]] यांनी ते‘पुरुषांचे बंड’ हे नाटक रंगमंचावर आणले. हेही नाटक निनावी लिहिले असल्याने नाटक पहायला येणारे प्रेक्षक नाट्यलेखकाचा शोध घेत, पण अनेक वर्षे त्यांना हा पत्ता लागू शकला नाही. १९१२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर आले व १९१३ साली त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाला [[श्री.कृ. कोल्हटकर]]ांची प्रस्तावना आहे.
 
==सामाजिक कार्य==