"पंकजा पालवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB |
No edit summary |
||
ओळ ५३:
==व्यक्तिगत जीवन==
पंकजा (चारूदत्त ऊर्फ अमित) पालवे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील [[परळी]] येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस.सी., एम.बी.ए. (३ सेमिस्टर) झाले असून त्यांना एक मुलगा आहे. पंकजा पालवे [[भारतीय जनता पक्ष]]ाचे नेते [[गोपीनाथ मुंडे]] यांच्या [[कन्या]] आहेत. पंकजा पालवे यांना [[वाचन]] व [[सामाजिक कार्य]] यांचे [[छंद]] आहेत.
==राजकीय
पंकजा पालवेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात [[इ.स. २००९]] साली झाली. त्यावेळी त्या बीड जिल्ह्यातील [[परळी विधानसभा मतदारसंघ]] मतदारसंघातून विजयी झाल्या. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते [[गोपीनाथ पांडुरंग मुंडे]] यांच्या कन्या पंकजा पालवे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या होत्या.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
Line १०४ ⟶ १०२:
| ॲक्सेसदिनांक =८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
टंचाई सदृश परिस्थितीवरून विधानसभेत झालेल्या चर्चेत गुजरातमध्ये नर्मदेचे पाणी जलवाहिन्यांतून
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=237427:2012-07-11-19-51-22&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3
Line १२२ ⟶ १२०:
| ॲक्सेसदिनांक =८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई येथे योगेश्वरी मंदिरातील योगेश्वरीदेवीच्या मूर्तीवरील ३१ किलो सोन्याचे व तीन किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली.प्रकरणाचा छडा
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=222401:2012-04-19-20-23-04&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
Line १९६ ⟶ १९४:
| ॲक्सेसदिनांक =८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
* पंकजा मुंडे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचे सिद्ध झाले. चिक्कीचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी खूप घाई करून आपल्या मर्जीतल्या संस्थांना दिले होते.
* शनिशिगणापूरला चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश न देण्याची प्रथा चालू ठेवावी असे पंकजा मुंडे यांचे मत होते. पण जेव्हा उच्च न्यायालयाच्या आदेशाने चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश मिळाला तेव्हा घाईघाईने पंकजा मुंडे यांनी शनीला तैलाभिषेक केला.
* दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूर शहराला रेल्वेने पाणी पोहोचल्यावर लगेच पंकजा मुंडे यांनी तेथे चाललेल्या कालव्याच्या कामाजवळ जाऊन स्वतःचा सेल्फी काढला. यावर जनतेने खूप टीका केली.
* दुष्काळाताही मराठवाड्यातील दारू कारखान्यांचा पाणी पुरवठा अविरत रहावा हा पंकजा मुंडे यांचा आदेश स्वार्थाने प्रेरित आहे अशी टीका होत आहे. पंकजा यांचे पति दारू कारखान्याचे मॅनेजर आहेत.
== संदर्भ आणि नोंदी==
|