"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
|||
ओळ ६६:
[[चित्र:Shivaji jijamata.JPG|thumb|right|200px|जिजाबाई व बाल शिवाजी]]
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या [[सिंहगड|सिंहगडावरच्या]] स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात.
===शिवाजीचे कुटुंब===
====पत्नी====
* सईबाई निंबाळकर
* सोयराबाई मॊहिते
* पुतळाबाई पालकर
* लक्ष्मीबाई विचारे
* काशीबाई जाधव
* सगणाबाई शिंदे
* गुणवंतीबाई इंगळे
* सकवारबाई गायकवाड
====मुलगे====
संभाजी आणि राजाराम
====मुली====
* सखुबाई निंबाळकर
* राणूबाई पाटकर
* अंबिकाबाई महाडीक
* दीपाबाई
* राजकुंवरबाई शिर्के
====सुना====
* संभाजीच्या पत्नी येसूबाई
* राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मॊहिते) आणि राजसबाई
====नातवंडे====
* संभाजीचा मुलगा - शाहू
* ताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजी
* राजसबाईची मुले - दुसरा संभाजी
====पतवंडे====
* ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.
* दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (कोल्हापूर)
=== मार्गदर्शक ===
|