"सिसिलिया कार्व्हालो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २९:
* सूर्य किरणात आला
* ज्ञानवृक्षाची पालवी (या पुस्तकाला पुण्याच्या ख्रिस्ती साहित्य प्रसारक या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त डी. पी. अॅन्ड्यूज स्मृती पुरस्कार मिळाला आहे.)
 
==पुरस्कार==
* साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा डिसेंबर २००९ मध्ये सोलापूर येथील सुशील सोशल फोरम संस्थेने सुशीलकुमार शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला आहे. याचदिवशी पंढरपूर येथील अक्षरगंध संस्थेतर्फे महिला लेखकांना दिला जाणारा पुरस्कारही कार्व्हालो यांना प्रदान करण्यात आला.