"कोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
एकमेकांना छेदले जाणारे दोन किरणांमध्येकिरण जोड्ल्या(दोन गेलेल्यासरळ रेषा) जेथे जोडल्या जातात त्या जागी होणाऱ्या आकृतीस कोन असे म्हणतात. कोनाचे माप म्हणजेकोन नियमित आवर्तनासच्या मापासहा अंशात किंवा रॅडियनरेडियन मध्ये मोजलेमोजला जातेजातो. तेतो (ठरलेल्या संकेतानुसार) धन किंवा ऋण स्वरुपात व्यक्त करताअसू येतातशकतो.
[[चित्र:Angle Symbol.svg|150px|right|thumb|कोनाचे चिन्ह]]
== कोनाचे प्रकार ==
 
विभिन्न प्रतलात असलेल्या दोन रेषा (किरण) एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत. अशा वेळी एका रेषेच्या प्रतलात दुसऱ्या रेषेला समांतर रेषा काढून त्या दोन रेषांतील कोन मोजतात.
 
कोन मोजण्याच्या एककाला षष्टि-कमान पद्धतीमध्ये अंश म्हणतात. या पद्धतीमध्ये १ अंश म्हणजे ६० मिनिटे किंवा ६० कला, आणि एक मिनिट (कला) म्हणजे ६० सेकंद (६० विकला). काटकॊन ९० अंशाचा बनतो आणि एक पूर्ण वर्तुळ ३६० अंशाचे होते. मिनिटाचा (किंवा कलेचा) १/६०, अंशाचा १/३,६०० अथवा पूर्ण वर्तुळाचा १/१२,९६,००० एवढा भाग म्हणजे सेकंद होय.
 
कोनमापनाच्या शतमान पद्धतीत काटकोनाचे १०० अंश, एका अंशाची १०० मिनिटे व एका मिनिटाचे १०० सेकंद मानतात. म्हणून या पद्धतीत सेकंद म्हणजे काटकोनाचा १/१०,००,००० किंवा पूर्ण वर्तुळाचा १/४०,००,००० एवढा भाग होय.
 
वैज्ञानिक किंवा अभियांत्रिकी पद्धतीत पूर्ण वर्तुळाचा कोन (१) ३६० अंश किंवा (२) २ अरीये (रेडियन्स) हे मापक मानक म्हणून वापरतात.
 
[[चित्र:Angle Symbol.svg|150px|right|thumb|कोनाचे चिन्ह]]
== कोनाचे प्रकार ==
* [[आंतरकोन]]
* [[काटकोन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोन" पासून हुडकले