"भारतीय रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३३७:
 
भारतीय सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवण्यासाठीच्या सहाव्या वेतनसमितीचा अहवाल २००८च्या अखेरीस अपेक्षित आहे. या समितीने ठरवून दिलेले वेतन भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना २००६च्या सुरुवातीपासून दिले जाईल. मागच्या समित्यांचे सल्ले निकष म्हणून घेतले असता ही वाढ कमीतकमी ५०% असेल व हे थकलेले वेतन दिल्यावर रेल्वेला प्रचंड मोठा आर्थिक फटका बसेल व गेल्या काही वर्षांची मेहनत वाया जाईल अशी भीती आहे.
 
==भारतीय रेल्वेविषयी मजेदार माहिती==
* देशातील १४,३०० रेल्वे गाडय़ांद्वारे दररोज कापले जाणारे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या साडेतीन पट आहे.
* देशातील पहिली रेल्वे- मुंबई आणि ठाणेदरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वेच्या मार्गाची एकूण लांबी- ६३,०२८ किमी.
* एकूण कर्मचारी संख्या (रोजगार उपलब्ध)- १५.५ लाख दररोज १३० लाख प्रवासी आणि १३ लाख टन मालाची ने-आण; स्टेशनांची संख्या – सुमारे ७०००
* जगातील सर्वात मोठा फलाट- खरगपूर- २७३३ फूट लांब. सोन नदीवरूल नेहरू सेतू सर्वात मोठा रेल्वे पूल
* स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ४२ वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या कार्यरत होत्या.
* चित्तरंजन येथे विद्युतशक्तीवर चालणारी इंजिने निर्मितीचा कारखाना. चेन्नई, कपूरथळा आणि बंगळुरू येथे डबे बनवण्याचे कारखाने
* नवी दिल्ली येथे १९७७ साली राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची स्थापना. तिन्ही गेजच्या रेल्वे असणारे देशातील एकमेव स्टेशन- सिलिगुडी
* पहिला रेल्वे पूल- दापुरी व्हायाडक्ट मुंबई-ठाणे मार्गावरील. पहिला बोगदा- पारसिक बोगदा
* पहिला रेल्वे घाट रस्ता- थळ आणि बोर घाट. पहिली भूमिगत रेल्वे- कोलकाता मेट्रो
* पहिली संगणकीकृत आरक्षण प्रणाली- नवी दिल्ली- १९८६ साली सुरुवात. पहिली विद्युत रेल्वे- ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई व्हीटी ते कुर्ला दरम्यान धावली.
* प्रसाधनगृहांची सुविधा- १८९१ मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांत, ०७ साली खालच्या वर्गाच्या डब्यांत
* स्थानकाचे सर्वात लहान नाव- IB (ओरिसा). – सर्वात मोठ्या नावाचे स्थानक- श्री वेंकटनर सिम्हा राजूपरियपेटा (तामिळनाडू)
* सर्वात व्यस्त (बिझी) स्टेशन- लखनऊ- रोज ६४ रेल्वे. सर्वात कमी लांबीचा मार्ग- नागपूर ते अजनी- ३ किमी
* दररोज चालणारी सर्वात लांब मार्गावरील रेल्वे- केरळ एक्स्प्रेस- ४२.५ तासांत ३०५४ किमी.
* विनाथांबा सर्वात जास्त कापले जाणारे अंतर- त्रिवेंद्रम राजधानी- ६.५ तासांत ५२८ किमी
* सर्वात लांब बोगदा- कोकण रेल्वेवरील मंकी हिल ते खंडाळा दरम्यान ६.५ किमीचा करबुडे बोगदा
* सर्वात जुने जतन केलेले इंजिन- फेरी क्वीन १८५५- अद्याप वापरता येण्याजोगे.
* देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे- भोपाळ शताब्दी- १४० किमी प्रति तास
* सर्वाधिक थांबे असलेली रेल्वे- हावडा-अमृतसर एक्स्प्रेस- ११५ थांबे
 
== हेसुद्धा पहा ==