"दामोदर खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. दामोदर खडसे (जन्म : सरगुजा, ११ नोव्हेंबर, इ.स. १९४८) हे मराठी पुस्ताकांचा हिंदी अनुवाद करणारे एक मराठी लेखक आहेत. मूळ हिंदीतही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. त्यांच्याखडसे मूळहे हिंदीकेवळ कादंबरीहिंदीचे 'कालासूरज'लालेखक, राष्ट्रपतींतर्फेअभ्यासक, 'राष्ट्रीयमार्गदर्शक साहित्यनाहीत, पुरस्कार'तर प्रदानहिंदी करण्यातसाहित्यविश्वात आलात्यांना स्वतंत्र स्थान, स्वतंत्र ओळख मिळालेली आहे. उज्जैन, कोल्हापूर, अमरावती, पुणे अशा विद्यापीठांमधून अनेक विद्यार्थी पीएच.डी. आणि एम.फिल.साठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत आहेत.
 
डॉ. दामोदर खडसे यांचा जन्म छ्त्तीसगडमध्ये असलेल्या सरगुजा संस्थानात झाला. तिथेच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अकोल्यात म्हणजे त्यांच्या मूळ गावी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षकी पेशात असताना. नागपूरातून बी.एड., एम.एड. ह्या पदव्या आणि हिंदी भाषेतील डॉक्टरेट त्यांनी संपादन केली