"दामोदर खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
दया पवारांची कन्या प्रज्ञा पवार ह्यांच्या मराठीतून लिहिलेल्या कथांचा हिंदी अनुवादही दामोदर खडसे यांनी केला आहे.
 
==डॉ. खडसे यांनी भूषविलेली पदे==
==पुरस्कार==
* भारत सरकारच्या रसायन व उर्वरक मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्यत्व (१९८६-८९)
* डॉ. दामोदर खडसे यांनी [[सदानंद देशमुख]] यांच्या 'बारोमास' या कादंबरीच्या हिंदी अनुवादासाठी त्यांना दसाहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा २०१५ सालचा पुरस्कार प्रदान झाला आहे.
* भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्यत्व (१९८९-९०)
* महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सदस्यत्व (१९९२-९५)
* पुण्याच्या [[श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी विद्यापीठ]]ाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्यत्व (२००५)
* भारतीय रिझर्व्ह बँकेसाठीच्या कार्यालयीन शब्दावलीचे काम (२००५)
* भारत सरकारच्या जलवाहतूक मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्यत्व (२००८)
* भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्यत्व (२०१०)
 
==डॉ. दामोदर खडसे यांना मिळालेले पुरस्कार आणि मानसन्मान==
* डॉ. दामोदर खडसे यांनी [[सदानंद देशमुख]] यांच्या 'बारोमास' या कादंबरीच्या हिंदी अनुवादासाठी त्यांना दसाहित्यसाहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा २०१५ सालचा पुरस्कार प्रदान झाला आहे.
* ‘रामनगरी’च्या अनुवादाला आणि ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘पुढारी’ चे निवासी संपादक अरुण खोरे यांच्या आत्मकथनाच्या अनुवादाला भारत सरकारचा श्रेष्ठ अनुवादाचा पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे.
* त्यांच्या ‘काला सूरज’ या कादंबरीला १९९८ साली राष्ट्रपती डॉ.शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय साहित्य पुरस्कार मिळाला.