"वसंतराव राजूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो वर्गीकरणाची देखभाल व व्यवस्थापन. using AWB |
No edit summary |
||
ओळ ६:
| उपाख्य =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = २४ एप्रिल.१९३२
| जन्म_स्थान = [[ग्वाल्हेर]] ([[भारत]])
| मृत्यू_दिनांक = १२ फेब्रुवारी, २०१६
| मृत्यू_स्थान = [[हैदराबाद]]
| मृत्यू_कारण = दीर्घ आजार व वृद्धापकाळ
| धर्म = [[हिंदू]]
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =[[भारत|भारतीय]]
| मूळ_गाव = ग्वाल्हेर
| देश = {{ध्वज|भारत}}
| भाषा = [[मराठी]]
| आई =
| वडील =
| जोडीदार = [[मालिनी राजूरकर]] (पत्नी)
| अपत्ये = दोन कन्या
| नातेवाईक =
| शिक्षण =
ओळ ४०:
| संकेतस्थळ =
}}
वसंतराव राजूरकर (जन्म : [[ग्वाल्हेर]], २४ एप्रिल, इ.स. १९३२; मृत्यू : [[हैदराबाद]], १२ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे एक ग्व्ल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. गायिका मालिनी राजूरकर या त्यांच्या पत्नी. त्यांना दोन कन्या आहेत.
वसंतरावांनी गायन शाळेत संगीत विशारद केले. पुढे त्यांचे काका (गायक गोविंदराव राजूरकर) प्राचार्य असलेल्या अजमेरच्या संगीत महाविद्यालयात वसंतरावांनी पुढचे शिक्षण घेतले. पं. [[राजाभैय्या पूंछवाले]] यांच्या घरी दर गुरुवारी होणार्या बैठकीमध्ये वसंतराव तंबोर्याची साथ करताकरता गाऊ लागले.
पुढे हैदराबाद येथील म्युझिक कंपनीमध्ये नोकरी स्वीकारून वसंतराव १९५४ मध्ये तेथेच स्थायिक झाले. अजमेर येथे काकांकडे गेल्यानंतर त्यांची शिष्या मालिनी वैद्य यांच्याशी वसंतरावांचा परिचय झाला आणि पुढे हे दोघेही विवाहबद्ध झाले.
==वसंतराव राजूरकरांचे शिष्य==
{{हिंदुस्तानी संगीत}}▼
धृपद, ख्याल, टप्पा, बंदिशची ठुमरी, ठायीची ठुमरी, तराणा, त्रिवट, चतरंग, रासख्याल, उपख्याल, अष्टपदी वगैरे विव्ध संग्र्र्तप्रकारांवर प्रभुत्व असलेल्या वसंतराव राजूरकर यांनी अखेरपर्यंत विद्यादान केले. हैदराबादच्या संगीत महाविद्यालयाते ते अध्यापक होते.
{{संगीतातील अपूर्ण लेख}}▼
आराधना कर्हाड-शास्त्रीे, कल्पना झोकरकर, नितीन वेलणकर, प्रभा लिमये, मालिनी वैद्य राजूरकर, मुक्ता धर्म, वगैर त्यांचे शिष्य होत.
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक|राजूरकर, वसंतराव]]
[[वर्ग:मराठी गायक|राजूरकर, वसंतराव]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्गःइ.स. २०१६ मधील मृत्यू]]
▲{{हिंदुस्तानी संगीत}}
▲{{संगीतातील अपूर्ण लेख}}
|