"गाढवाचं लग्न (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Narayanbot1 (चर्चा | योगदान) छो साचा भरला using AWB |
No edit summary |
||
ओळ ३०:
'''गाढवाचं लग्न''' हे [[हरिभाऊ वडगावकर]] यांनी लिहिलेले [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] प्रसिद्ध वगनाट्य आहे. या नाटकास [[भारतीय केंद्रशासन|भारतीय केंद्रशासनाचा]] राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे{{संदर्भ हवा}}.
या वगनाट्याचे सादरीकरण [[दादू इंदूरीकर]] यांनी केले होते, तर वगातील प्रमुख भूमिका राजा शिवणेकर, वसंत अवसरीकर, प्रभाताई शिवणेकर यांनी रंगवल्या होत्या. {{संदर्भ हवा}}.
वगनाट्यात प्रभाताई शिवणेकर गंगीची भूमिका करायच्या. त्यांच्या या भूमिकेबद्दल त्या राष्ट्रपतिपदकाच्या मानकरी ठरल्या. प्रभाताई शिवणेकरांचे ’एका गंगेची कहाणी’ या नावाचे चरित्र [[प्रभाकर ओव्हाळ]] यांनी लिहिले आहे.
{{नाटक}}
|