"समीर अंजान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) नवीन पान: {{गायक माहिती | नाव = समीर | चित्र = Lyricist Sameer (2).jpg | टोपण_नाव... |
No edit summary |
||
ओळ १४:
| प्रभाव =
| पुरस्कार =
| वडील_नाव = कवी अंजान
| आई_नाव =
| पती_नाव =
ओळ २६:
| वाद्य =
}}
'समीर अंजान पाण्डेय (जन्म : २४ फेब्रुवारी, इ.स. १९५८) ऊर्फ ''शीतल पांडे'''' हे एक [[भारत]]ीय चित्रपट गीतकार आहेत. समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव आता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदले गेले आहे. (पूर्वीचे रेकॉर्ड गीतकार आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४
चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती.)
==इतिहास==
बॅंक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि या बेभरवशाच्या सिनेक्षेत्रात पाऊल टाकले.
सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.
चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी ३५ वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.
==पुरस्कार==
|