"सुरेशबाबू माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q13122061 |
No edit summary |
||
ओळ १:
'''सुरेशबाबू माने (जन्म इ.स. १९०२ - मृत्यू : १५ फेब्रुवारी, .इ.स. १९५३)''' हे
{{बदल}}
==पूर्वायुष्य व संगीत शिक्षण==
पंडित सुरेश बाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि
सुरेशबाबूंना संगीताचे प्रारंभिक शिक्षण आपल्या वडिलांकडून मिळाले आणि नंतरचे शिक्षण त्यांनी वडिलांचे मेव्हणे व किराणा घराण्याचे ज्येष्ठ संगीतकर्मी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून व [[सवाई
==सांगीतिक कारकीर्द==
सुरेशबाबूंच्या गाण्यात उत्स्फूर्तता, माधुर्य व सौंदर्य होते. त्यांची लय व तालावरची पकडही उत्तम होती
==शिष्य परिवार==
त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः [[हिराबाई बडोदेकर]] व [[प्रभा अत्रे]] ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच [[वसंतराव देशपांडे]], पं. [[भीमसेन जोशी]], [[माणिक वर्मा]] यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या शिष्या डॉ. [[प्रभा अत्रे]] यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने ''''सुरेशबाबू -हिराबाई स्मृति समारोह'''' या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला इ.स. १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणाऱ्या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो.
{{हिंदुस्तानी संगीत}}
|