"दादोबा पांडुरंग तर्खडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
'''दादोबा पांडुरंग तर्खडकर''' (तथा '''दादोबा पांडुरंग''') ([[९ मे]], [[इ.स. १८१४|१८१४]] - [[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १८८२|१८८२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[व्याकरण|व्याकरणकार]], [[लेखक|लेखक]] आणि [[समाजसुधारक|समाजसुधारक]] होते. तसेच ते [[मानवधर्मसभा|मानवधर्मसभा]] आणि [[परमहंससभा|परमहंससभा]] ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते.
==कौटुंबिक माहिती==
दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे [[ठाणे|ठाणे]] जिल्ह्यातील [[वसई|वसई]] तालुक्यातील [[तरखड|तरखड]] ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात [[खेतवाडी|खेतवाडी]] येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी [[भास्कर पांडुरंग तर्खडकर| भास्कर पांडुरंग तर्खडकर]] आणि [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग तर्खडकर]] हेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते.
==शिक्षण==
दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने [[फार्शी|फार्शी]] आणि [[संस्कृत|संस्कृत]] ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादित केले. १८२५ मध्ये त्यांना [[मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळी|मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळीच्या]] (म्हणजेच दि बॉम्बे नेटिव स्कूल ॲन्ड स्कूल बुक सोसायटीच्या) शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नाव [[एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट|एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट]] असे करण्यात आले. १८३५ साली दादोबा त्याच शाळेत "असिस्टंट टीचर" ह्या पदावर कामाला लागले.
Line १७ ⟶ १८:
दादोजींचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
==आत्मचरित्र==
तर्खडकरांचे इ.स. १८४६सालापर्यंतचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते. हे आत्मचरित्र १९४७मध्ये [[अ.का. प्रियोळकर]] यांनी संपादित करून पुन:प्रकाशित केले. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.
या आत्मचरित्राचे ’दादोबा पांडुरंग यांचे आत्मवृत्त’ नावाचे मराठी रूपांतर झाले आहे.
== दादोबा पांडुरंग यांचे प्रकाशित साहित्य ==
|