"नल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q359938
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दमयंतीचा पती - पुण्यश्लोक नल राजा हा महाभारतातील (वनपर्व, अध्याय ५३ ते ७८) एक राजा होता. हा उत्तम सारथी होता. राजहंस पक्ष्याबरोबर त्याने दमयंतीला निरोप पाठविला होता. या कथेवर आधारलेले ‘नल-दमयंती आख्यान’ प्रसिद्ध आहे. या कथेवर अनेक भारतीय लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी :-
दमयंतीचा पती - नल राजा.
 
* नल-दमयंती (हिंदी, जयदयाल गोयन्दका, गीता प्रेस)
* नल दमयंती (मराठी, शकुंतला पुंडे)
* नल-दमयंती स्वयंवर (मराठी काव्य, कवी रघुनाथ पंडित)
* Nala and Damayanti (इंग्रजी, किरीट जोशी)
* Nal & Damyanti (इंग्रजी नाटक)
* Nala Damayanti (इंग्रजी, कॉमिक पुस्तक)
 
 
आख्यानाचे मराठी काव्य-रूपांतर मराठी पंतकवी
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नल" पासून हुडकले