"दहशतवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे '''दहशतवाद''' होय.
 
== जॉन क्रेटम चीक्रेटमची व्याख्या==
 
आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक [[भीती]] निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यानीयांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला [[हिंसाचार]] किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.
 
== स्वरूप ==
* संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.
* राजकीय हेतूने प्रेरित
* बळजबरी व धमक्या यांचादेण्यासाठी शस्त्रस्वरूपातशस्स्त्रांचा वापर
* लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.
* [[लोकशाही]]विरोधी कृत्य, मानवीहक्कांचा भंग
ओळ २८:
 
===आर्थिक कारणे===
* [[दारिद्र्‍य]]
* [[दारिद्र्य]]
* लुटारू वृत्ती व पैशाची हाव
* अमली पदार्थाची तस्करी
ओळ ३५:
 
===सामाजिक कारणे===
* सत्ताकांक्षा
* शासनाची उदासिनउदासीन प्रवॄत्ती व फुटीरवादी चळवळीस प्रोत्साहन
* सरकारकडून अपेक्षाभंग
* राजकीय बजबजपुरी
राजकिय गोंधळ
 
===तांत्रिक कारणे===
ओळ ७२:
६. दशतवादाविरुद्ध कडक [[कायदे]] व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.
 
७. दहशतवादास खतपाणी घालण्याच्याघालणारी देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.
 
८. सरकाने व नागरिकांनी एकत्र लढा उभारणे.
ओळ १०७:
 
=== भारतातील दहशतवादी संघटना ===
* अल बदर
* [[नक्षलवादी संघटना]]
* अल मुजाहिदीन फोर्स
* सिमि
* अल्लू उम्मा – तमिळनाडू
* अस जिहाद फोर्स
* इक्खान उल मुस्लिम
* इंडियन मुजाहिदीन
* उल्फा : युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम
* काश्मीर जिहाद फोर्स
* नॅशल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड
* जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी संघटना
* बब्बर खलसा – पंजाब
* जम्मू – काश्मीर नॅशनल लिबरेशन आर्मी
* जम्मू – काश्मीर लिबरेशन फ्रंट
* दिनदा अंजुमन – आंध्राआंध्र प्रदेश
* नॅशलनॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड
* [[नक्षलवादी संघटना]]
* पीपल्स लिबरेशन आर्मी – मणिपूर
* पीपल्स वॉर ग्रुप, आंध्र प्रदेश
* दिनदा अंजुमन – आंध्रा
* बब्बर खलसाखालसा – पंजाब
* अल्लू उम्मा – तमिळनाडू
* माओवादी कम्युनिस्ट सेंटर – बिहार
* जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी संघटना
* लष्कर ए तोयबा
* मुस्लिम मुजाहिद्दीन
* काश्मीर जिहाद फोर्स
* इक्खान उल मुस्लिम
* मुजाहिदीन जिहाद कौन्सिल
* मुस्लिम मुजाहिद्दीन
* जम्मू – काश्मीर लिबरेशन फ्रंट
* लष्कर ए तोयबा
* जम्मू – काश्मीर नॅशनल लिबरेशन आर्मी
* सिमी
* अल मुजाहिदीन फोर्स
* अस जिहाद फोर्स
* अल बदर
 
=== जागतिक दहशतवादी हल्ले व काही महत्त्वाच्या बाबी ===
Line १४५ ⟶ १४६:
७) गडचिरोली जिल्ह्यात पीपल्स वॉर ग्रुप ही आंध्रप्रदेशातील नक्षलवादी संघटना कार्यरत आहे
 
८) ओसामा बिन लादेन हा दहशतवादी [[सौदी अरेबिया]] या देशाचा मुळमूळ नागरिक होता .
 
९) १९९० च्या दशकात [[अफगाणिस्तान]]मध्ये [[तालिबान]] ही दहशतवादी राजवट सत्तेवर आली
 
१०) उत्तर व दक्षिण आर्यलँडच्याआयर्लंडच्या एकत्रीकरणासाठी आयरिश रिपब्लिकन आर्मी ही दहशतवादी संघटना संघर्ष करते.
 
११) यासर अराफात यांची हे पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी
Line १६७ ⟶ १६८:
१८) जाबमधील ऑपरेशन ब्लू स्टार ६ जून १९८४
 
१९) पॅलेस्तीनपॅलेस्टाइन मुक्ती आघाडी [[पश्चिम आशिया]]त कार्यरत आहे
 
२०) दहशतवाद हे एक प्रकारचे [[सुप्त युध्द]] आहे
Line १७५ ⟶ १७६:
२२) १९७०च्या दशकापासून जगात दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे.
 
२३) १९७०च्या दशकापासून धार्मिक मुलतत्त्ववादीमूलतत्त्ववादी दहशतवाद्यांचा व्यापक प्रमाणात प्रसार झाला आहे
 
२४) भारतातील प्रमुख नक्षलवादी गट ‘पीपल्स वॉर ग्रुप’ हा आहे.
 
२५) इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सीरिया) ही सीरियामध्ये जन्मलेली दहशतवादी संघटना
 
२६) इसील : इस्लामिक स्टेटॉफ इराक अॅन्ड लेव्हंट/इस्लामिक स्टेट इन इराक अॅन्ड अल शाम
 
२७) द मुजाहुदीन शूरा कौन्सिल
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दहशतवाद" पासून हुडकले