"संमेलनपूर्व संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
* १ मार्च २०१० : ’भूर्जपत्र ते वेबपेज’ ह्या विषयावर एक परिसंवाद झाला. ह्यात डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ पत्रकार संध्या टाकसाळे, पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख उज्‍ज्वला बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी आणि चित्रपट निर्माते महेश घाटपांडे ह्यांनी भाग घेतला होता. परिसंवादातील चर्चेदरम्यान ‘ब्लॉगिंग करणारे कवी-लेखक मराठी साहित्याच्या दर्जाचा विचार करतात का’ असा एका विषय चर्चेला आला. ह्यावर श्री. महेश घाटपांडे ह्यांनी खूप दर्जेदार ब्लॉग्जही असतात हा मुद्दा उदाहरणांनी स्पष्ट केला होता.
* २ मार्च २०१० : "सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र-कुठं आहोत? कुठं जायचयं?' या विषयावरील परिसंवादाने या उपक्रमांची सांगता झाली.
 
* पिंपरी चिंववड शहरात जानेवारी २०१६ मध्ये होणार्‍या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी चिंचवड येथे एक एकदिवसीय संमेलनपूर्व संमेलन झाले. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते २७-१२-२०१५ रोजी या संमेलनाचे उद्‌घाटन झाले.