"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
|जीवनकाल = [[इ.स. १९४४|१९४४]] ([[ओतूर]], [[पुणे]]))
|आई-वडील =
|पती/पत्नी = डॉ. अनिता अवचट (उपाख्य सुनंदा)
|शिक्षण = एम.बी.बी.एस
|कार्यक्षेत्र = पत्रकार, साहित्य, समाजसेवा
ओळ ३४:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = कै.डॉ. सुनंदा अवचट
| अपत्ये = मुली - मुक्ता आणि यशोदा
| स्वाक्षरी_चित्र =
ओळ ४७:
अनिल अवचट यांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यातील [[ओतूर]] येथे झाला. त्यांनी आपली [[एम.बी.बी.एस]] ची पदवी पुणे येथील [[बी.जे. मेडिकल कॉलेज|बी. जे. मेडिकल कॉलेज]]मधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. [[महाराष्ट्र राज्य]] व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील [[मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र]] याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नीपत्‍नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

डॉ. अनिल अवचट हे स्वत: [[पत्रकार]] असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे.

डॉ. अनिल अवचट यांनी [[मजूर]], [[दलित]], [[भटक्या जमाती]], [[वेश्या]] यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्याकरणार्‍या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.

[[Image:Awachat shilp.jpg|thumb|right|150px|लाकडातील शिल्प करताना डॉ. अवचट]]
ओळ ६४:
३. सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).

४. साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.

५. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.

६. डॉ. अनिल अवचट यांना १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.

==पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनिल_अवचट" पासून हुडकले