"अरुण खोपकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''अरुण वसंत खोपकर''' (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या [[सोच समझ के]] या चित्रपटाला [[मे १३]] [[इ.स. १९९६|१९९६]] रोजी कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' या चरित्रात्मक निबंधांच्या पुस्तकाला [[साहित्य अकादमी]] पुरस्कार मिळाला आहे (२०१५).
त्यांनी भूपेन ठक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.
अरुण खोपकर विविध संस्थांमध्ये चित्रपट ह्या विषयाच्या थिअरीचे आणि प्रॅक्टिकल्सचे वर्ग घेतात. त्यांनी चित्रपट्कलेच्या सौंदर्यप्रधान अंगाबद्दल लिहिलेले संशोधन लेख अनेक राष्ट्रीय आणि आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
==साहित्य==
Line ८ ⟶ ११:
* कलर्स ऑफ अॅब्सेन्स (माहितीपट, १९९३)
* Computer-aided Design (Documentary, १९७६)
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका (मराठी, राष्ट्रीय पुरस्कारप्रप्त पुस्तक)
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts
* ग्रामायण (माहितीपट, १९८१)
* चलत्-चित्रव्यूह (मराठी)
* वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
* चित्रव्यूह (मराठी)
* Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७)
* ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा [[नारायण सुर्वे]] यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोट टाकणारा लघुपट
|